लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

ऊस उत्पादकांचा ठिय्या - Marathi News | Stain of sugarcane growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऊस उत्पादकांचा ठिय्या

वंसत दादा पाटिल सहकारी साखर कारखाना संचिलत धाराशिव कारखाना प्रशासनाने उस उत्तपादकांना अध्यापही एफ. आर. पी. ची रक्कम अदा न केल्या मुळे संतत्प उस उत्तपादंकानी देवळा येथिल तहशीलदार कार्यालयात ठीया मांडुन धाराशिव कारखाण्याच्या. प्रशाशिकय मंडळाला तहशिलदार ...

साखर कारखानदारांनो साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे द्या - Marathi News | Sugar factories give sugar to farmers by selling sugar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर कारखानदारांनो साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे द्या

साखर आयुक्तांचे आदेश; ९० कारखान्यांकडे अडकले ११७० कोटी, जप्त केलेली साखर विक्री होत नसल्याने राज्य शासनानेच दिली सवलत ...

‘इथेनॉल’ पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम - Marathi News | Maharashtra first in 'Ethanol' supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘इथेनॉल’ पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम

उत्तर प्रदेश दुसºया क्रमांकावर; महाराष्ट्रात ९३ प्रकल्पांत सुरू आहे इथेनॉल निर्मितीचे ...

FRP वरुन बच्चू कडू आक्रमक; साखर आयुक्त कार्यालयाचा घेतला ताबा  - Marathi News | Bacchu Kadu Protest against Sugar Commissioner office today | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :FRP वरुन बच्चू कडू आक्रमक; साखर आयुक्त कार्यालयाचा घेतला ताबा 

पुणे - ऊसाच्या एफआरपीवरून आमदार बच्चू कडू यांनी जोरदार आंदोलन छेडलं आहे. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेतला. बच्चू ... ...

पुण्यात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक : साखर संकुल ताब्यात घेण्याचा प्रयत्न  - Marathi News | Prahar activist protest in Pune against FRP issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक : साखर संकुल ताब्यात घेण्याचा प्रयत्न 

पुण्यात प्रहार जनशक्ती चे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी संकुलाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली. ...

एफआरपीसाठी प्रहार जनशक्ती तीव्र आंदोलन करणार : खलाटे - Marathi News | Practices for the FRP will be a major agitation for the people | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एफआरपीसाठी प्रहार जनशक्ती तीव्र आंदोलन करणार : खलाटे

सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात ...

दुष्काळामुळे राज्यात ऊसाचे उत्पादन घटणार :  प्राथमिक अंदाज  - Marathi News | the production of sugarcane will decrease in the state due to drought: primary estimates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळामुळे राज्यात ऊसाचे उत्पादन घटणार :  प्राथमिक अंदाज 

राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे अगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल. ...

सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी - Marathi News | The six factories of Solapur district paid the FRP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी

साखर उद्योग; २५ साखर कारखान्यांकडे आणखीन ५६९ कोटी थकबाकी ...